आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषक:डेन्मार्क-ट्युनिशिया सामना 0-0 ने बराेबरीत

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेन्मार्क आणि ट्युनिशिया यांच्यातील रंगतदार सामना मंगळवारी शुन्य गाेलने बराेबरीत राहिला. या दाेन्ही तुल्यबळ संघांनी सर्वाेत्तम खेळीतून एकमेंकाविरुद्ध गाेल हाेऊ दिले नाही. त्यामुळेच संघांतील सुपरस्टार गाेलरक्षकांची सामन्यातील खेळी लक्षवेधी ठरली.

बातम्या आणखी आहेत...