आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीवन सदस्यत्व प्रदान:धोनी, मितालीसह पाच एमसीसीचे मानद सदस्य

लंडन |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिष्ठित मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) महेंद्रसिंह धोनीसह आघाडीच्या पाच भारतीय क्रिकेटपटूंना आजीवन सदस्यत्व प्रदान केले. त्यात युवराजसिंग, सुरेश रैना, मिताली राज व झुलन गोस्वामींचा समावेश आहे. मितालीने २११ डावांत ७८०५ धावा केल्या आहेत. झुलन गोस्वामीने एकूण ३५५ गडी बाद केले आहेत.