आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग प्लेअर ऑफ द वीक:दीक्षाने भावासो बत खेळण्यास सुरुवात केली; वडिलांचे मार्गदर्शन

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

-दीक्षा ही डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला गोल्फपटू ठरली. तिने यापूर्वी २०१७ मध्ये राैप्यपदकाचा बहुमान पटकावला होता.

-दीक्षाने वयाच्या सातव्या वर्षापासून गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. तिने भाऊ योगेशसो बत सराव केला. यादरम्यान तिला माजी गाेल्फपटू वडील कर्नल नरिंदर डागर यांनी खास मार्गदर्शन केले. त्यामुळे तिला कामगिरीचा दर्जा उंचावता आला.

-दीक्षा ही करिअरमध्ये दोन दिग्गज खेळाडूंना आपला रोल मॉडल मानते. यामध्ये जगातील नंबर वन टेनिसपटू योकोविक व अमेरिकन गोल्फपटू वुड्सचा समावेश आहे.

-दीक्षाने २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत, त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला.

ब्राझीलमध्ये आयोजित डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची गोल्फपटू दीक्षा डगर ही चॅम्पियन ठरली. तिने करिअरमध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत.

बातम्या आणखी आहेत...