आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेड बेल्ट परीक्षा:कुंग फू कराटेच्या 39 खेळाडूंना ग्रेड बेल्टचे वितरण

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशन मार्शल आर्ट््स अँड वुशू कुंग फू स्पोर्ट््स कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रेड बेल्ट परीक्षेत ३९ खेळाडूंनी प्रथम श्रेणीत यश मिळवले. सर्व खेळाडूंना पैठण गेट येथील कुंग फू कराटे ट्रेनिंग सेंटर व नक्षत्र पार्क कांचनवाडी येथील प्रशिक्षण केंद्रात ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जय सुनील पाटीलने एकमेव सेकंड ब्राऊन बेल्ट मिळवला.

शहरातील विविध केंद्रांतील एकूण ४५ खेळाडूंनी बेल्ट परीक्षा दिली होती. यशस्वी खेळाडूंना मिशन मार्शल आर्ट््सचे संस्थापक अध्यक्ष मास्टर पवन घुगे, मुख्य प्रशिक्षक प्रवीण घुगे, महिला कराटे प्रशिक्षिका नंदा घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कलर बेल्ट देण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षक राम बुधवंत, श्याम बुधवंत, नीलेश पाटील आदींची उपस्थिती होती.

यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : येलो बेल्ट - अमयरा सुरपाम, एंजल सुरपाम, अभिग्या ठाकरे, सृष्टी केदारे, अविका जोशी, अथर्व मनभरे, स्वराज कचकुरे, साईराज आर्सूळ, चैतन्य गायकवाड, प्रवलकुमार समुद्रे, सोहम गवळी, श्रीहान जाधव, सिद्धार्थ जाधव, रेयांश प्रसाद, विहान शरद, करुणेश म्हस्के, पार्थ तरटे, राज सररोज, प्रत्युष ढाकणे, रुद्रांश बांगर. ऑरेंज बेल्ट - अनया सोंडवले, सर्वस्वी माने, आरोही दडपे, मान्यता संदीपा, धनंजय गाभूळ, आर्यन चौधरी, सोहम चौधरी, श्रीकृष्ण पवार, आरुष गायकवाड. ग्रीन बेल्ट - गार्गी दुधे, ओम गाभूळ, ऋत्विक चौधरी. ब्ल्यू बेल्ट - साक्षी टेटवार इतर.

बातम्या आणखी आहेत...