आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती:जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी आज

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालीम संघातर्फे जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेचे १८ मार्च रोजी देवगिरी महाविद्यालय येथे सकाळी ८ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवडलेला कुमार, ग्रिकोरोमन व महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होईल. इच्छुक मल्लांनी आधार कार्ड, जन्म दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र व २ फोटो साेबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त मल्लांनी चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन देवगिरीचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, प्रा. नारायण शिरसाठ, डॉ. दत्ता पाथ्रिकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...