आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन स्पर्धा:योकोविकसमोर असेल 19 वर्षीय अल्कराजचे आव्हान

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेमवारपासून सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन स्पर्धा; ड्राॅ जाहीर

येत्या साेमवारपासून यंदाच्या सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार हे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी ड्राॅ जाहीर करण्यात ला. यात गत चॅम्पियन णि अव्वल मानांकित नाेवाक योकोविकसमोर उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्कराजचे व्हान असेल. तसेच महिला एकेरीच्या गटात नंबर वन इगा स्वातेकला अंतिम ठच्या सामन्यात जेसिका पेगुलाच्या व्हानाला सामोरे जावे लागेल. नाेवाक योकोविक णि इगा स्वातेक यांना पापल्या गटात अव्वल मानांकन जाहीर झाले हे. माजी नंबर वन राफेल नदालला दुसरे मानांकन मिळाले. त्याचा सलामी सामना अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्कोशी होणार हे.

माजी नंबर वन योकोविकला पुरुष एकेरीच्या गटात शानदार विजयी सलामीची मोठी संधी हे.