आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन बास्केटबाॅल लीग:डुरंटचा सलग दुसरा ट्रिपल; ब्रुकलिन विजयी

ब्रुकलीन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केविन डुरंटने सामन्यात सलग दुसरा ट्रिपल करताना आपल्या यजमान ब्रुकलिन नेट्स संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे ब्रुकलिन नेट्स संघाने सरस खेळीतून अमेरिकन बास्केटबाॅल लीग एनबीएमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. ब्रुकलीन संघाने गुरुवारी सामन्यात न्यूयाॅर्क निक्स ११२-८५ ने विजय संपादन केला. डुरंटने सामन्यात २९ गुणांची कमाई केली. त्याने यादरम्यान १२ रिबाउंड आणि १२ अिसस्ट केले. दुसरीकडे लाॅस एंजलिसने सामन्यात लेकर्सवर ११४-१०१ ने मात केली.

बातम्या आणखी आहेत...