आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • E Sports: The Average Age Of The Winning Players Is 24 Years; The Highest Earners Include 5 Youths

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयाॅर्क:ई-स्पोर्ट््स : विजेत्या खेळाडूंच्या वयाची सरासरी 24 वर्षे; सर्वाधिक कमाईत 5 युवांचा समावेश

दिव्य मराठी रिसर्च7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा सत्रात खेळाडूंना २४८ काेटींची बक्षिसे; ब्राझीलचा राेझा सर्वाधिक २.३ काेटींचा मानकरी
  • सर्वाधिक ४८.४ काेटींची बक्षिसे अमेरिकन खेळाडूंनी जिंकली

काेराेनाच्या महामारीमुळे सध्या जगभरातील स्पोर्ट््स इव्हेंट बंद अाहेत. मात्र, दुसरीकडे प्राेफेशनल गेमिंगला अाता माेठी पसंती लाभत अाहे. अशात या व्ह्यूअरशिपमध्ये झपाट्याने वाढ झाली. त्यामुळेच अाता लाॅकडाऊनचा या ई-स्पोर्ट््सवर काेणत्याही प्रकारचा दूरगामी परिणाम झाला नाही. इतर खेळांना या महामारीमुळे माेठे अार्थिक संकट सहन करावे लागले. २०१९ मध्ये २५ खेळाडूंनी ५ हजार स्पर्धांतून १७२८ काेटींची बक्षिसे जिंकली अाहेत.

यंदाच्या सत्रात ई-स्पोर्ट््सचे खेळाडू काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले अाहेत. त्यामुळे अातापर्यंत ई-स्पोर्ट््समध्ये खेळाडूंनी २४८ काेटींची बक्षिसे जिंकली अाहेत. यामध्ये ब्राझीलच्या पाउलाे दामाे दा राेझाची यादरम्यानची कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी ठरली. त्याने सर्वाधिक २.३ काेटींची बक्षिसे अापल्या नावे केली अाहेत.

यंदाच्या सत्रात ई-स्पोर्ट््सचे खेळाडू काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले अाहेत. त्यामुळे अातापर्यंत ई-स्पोर्ट््समध्ये खेळाडूंनी २४८ काेटींची बक्षिसे जिंकली अाहेत. यामध्ये ब्राझीलच्या पाउलाे दामाे दा राेझाची यादरम्यानची कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी ठरली. त्याने सर्वाधिक २.३ काेटींची बक्षिसे अापल्या नावे केली अाहेत.

दिवसाकाठी ८० लाख लाॅग-इन
ई-स्पोर्ट््सच्या व्ह्यूअरशिपमध्ये मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या (अाॅक्टाेबर-नाेव्हेंबर-डिसेंबर) तुलनेत चाैथ्या तिमाहीमध्ये (जानेवारी-फेब्रुवारी-मार्च) ३७ टक्के वाढ झाली, अशी माहिती स्पेनची व्हिडिअाे गेम विश्लेषण करणारी कंपनी स्ट्रीम हॅटचॅटने दिली. मार्चमध्ये व्हिडिअाे गेम्सच्या अॅक्टिव्हिटीमध्ये ७५ टक्के वाढ झाली. लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफाॅर्म यूट्यूब गेमिंग अाणि ट्िवचवर व्ह्यूअरशिप १० टक्क्यांच्या वेगाने वाढताना दिसते.

सर्वाधिक बक्षिसाची रक्कम जिंकणारे टॉप-10 विजेते

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser