आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाज:एेश्वर्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत घेणार सुवर्णवेध!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेती नेमबाज एेश्वर्या ठेगें आता मिनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेण्यासाठी सज्ज झाली आहे. तिची पुण्यात आयाेजित या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. फुलंब्री तालुक्यातील वारेगावची ही राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेतील महिलांच्या ५० मीटर प्राेन प्रकारात आपले काैशल्य पणास लावणार आहे. तिने नुकत्याच केरळ येथील स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी केली.

बातम्या आणखी आहेत...