आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस |:एलिस मर्टेन्सची विजयी सलामीअबुधाबी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेल्जियमच्या महिला टेनिसपटू एलिस मर्टेन्सने साेमवारी अबुधाबी आेपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने ७५ मिनिटांमध्ये विजयी सलामी दिली. तिने सलामी सामन्यात इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनवर ६-०, ६-० ने मात केली. यासह तिला पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित करता आला. तिच्यासमाेर दुसऱ्या फेरीत चाैथ्या मानांकित वेराेनिकाचे आव्हान असेल.

बातम्या आणखी आहेत...