आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:इंग्लडचा महिला संघ  सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र

व्हिएन्ना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत ऑस्ट्रियाला त्यांच्या मायदेशी ३-० गोल फरकाने पराभूत केले. इंग्लंडच्या एलेसिया रुसोने ७ व्या आणि निकीता पॅरीसने ६९ व्या मिनिटाला गोल केले. ऑस्ट्रियाला गोलचे खातेही उघडता आले नाही. या विजयासोबतच इंग्लडने फीफा विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इंग्लडची ही सहावी वेळ असेल.

बातम्या आणखी आहेत...