आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Extreme Cold In The Stadium; Fan Complaint; The Organizers Are Full Of Pride

फुटबाॅल वर्ल्डकप:स्टेडियममध्ये प्रचंड थंडी; चाहत्याची तक्रार; आयाेजकांनाच भरली हुडहुडी

​​​​​​​कतार5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये जून-जुलैदरम्यान प्रचंड उन्हाळा असताे. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांना उन्हाचा त्रास हाेऊ नये म्हणून नाेव्हेंबर-डिसेंबरदरम्यान फुटबाॅल वर्ल्डकपचे आयाेजन करण्यात आले. मात्र, आता फुटबाॅलप्रेमीने एक वेगळीच तक्रार केली. त्याने स्टेडियममध्ये चक्क हुडहुडी भरत असल्याची तक्रार केली. त्यामुळे आयाेजकही सध्या अडचणीत सापडले आहेत. ‘सामन्यांचा आनंद लुटत असताना स्टेडियममध्ये प्रचंड थंडी वाजते. यामुळे स्वेटर-शर्ट आणि कानाला बांधून सामने पाहावे लागतात. यादरम्यान एसीही फुल्ल असताे. यामुळे अधिकच त्रास हाेताे, अशी तक्रार एका चाहत्याने केली. इराण आणि स्वित्झर्लंड सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनेक चाहत्यांनी स्वेटर घातले हाेते.

बातम्या आणखी आहेत...