आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • FIFA Football World Cup: Lionel Messi Will Play The First Match Of The Last World Cup Today

फिफा फुटबाॅल विश्वचषक:शेवटच्या वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणार आज लियाेनेल मेसी

लुसैल6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत आज मंगळवारी चार सामने हाेणार आहेत. पहिला सामना किताबाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचा हाेणार आहे. अर्जेंटिना आणि साैदी अरेबिया हे संघ समाेरासमाेर असतील. शेवटचा विश्वचषक खेळत असलेल्या मेसीचा हा पहिला सामना असेल. त्यानंतर डेन्मार्क आणि ट्युनिशिया यांच्यात सामना हाेणार आहे. तसेच मेक्सिकाे आणि पाेलंड संघ समाेरासमाेर असतील. तसेच गत चॅम्पियन फ्रान्स आणि आॅस्ट्रेलिया संघांमध्ये रात्री १२.३० वाजता सामना हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...