आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • FIFA World Cup 2022 | Meme Fest Explodes After Argentina Lose Saudi Arabia

भन्नाट मीम्स व्हायरल:फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाच्या पराभवानंतर नेटिझन्सची क्रिएटिव्हिटी

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा विश्वचषकात प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचा 49 व्या क्रमांकावर असणाऱ्या सौदी अरेबियाने 2-1 असा धक्कादायक पराभव केला. यामुळे अर्जेंटिना ग्रुप-सी मध्ये शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहे.

सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला झोडपल्यानंतर मीम्स व्हायरल होत आहे.
सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला झोडपल्यानंतर मीम्स व्हायरल होत आहे.
एका युर्जसने हा फोटो पोस्ट केला आहे.
एका युर्जसने हा फोटो पोस्ट केला आहे.
अर्जेंटिनाला मोठी हार पत्कारावी लागली असल्याने अनेक क्रिडाप्रेमींना धक्का बसला आहे.
अर्जेंटिनाला मोठी हार पत्कारावी लागली असल्याने अनेक क्रिडाप्रेमींना धक्का बसला आहे.
बातम्या आणखी आहेत...