आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Final, Badminton Tournament Between India And Indonesia Today; India In The Final After 73 Years

थॉमस चषक:आज भारत-इंडॉनेशिया यांच्यात फायनल, बॅडमिंटन स्पर्धा; भारत 73 वर्षांनंतर अंतिम फेरीत

बँकॉक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या लक्ष्य सेनने नेतृत्वात भारतीय पुरुष संघाचा ७३ वर्षांनंतर थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेश निश्चित केला. आता भारतीय संघाला रविवारी किताबासाठी १४ वेळच्या चॅम्पियन इंडॉनेशियाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाने १९७९ मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र, यादरम्यान डेन्मार्कविरुद्ध सामन्यातील पराभवाने भारताला पुढची फेरी गाठता आली नाही. तसेच गतवर्षी भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

बातम्या आणखी आहेत...