आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्‌डी:पहिल्या हाफचे वेळापत्रक जाहीर, 66 सामने खेळले जाणार

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रो कबड्डीचा नववा सीझन ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सीझनच्या पहिल्या हाफचे वेळापत्रक जारी करण्यात आले. यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ६६ सामने खेळले जातील. दुसऱ्या हाफमध्ये होणाऱ्या सामन्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये होईल.

लीगचे आयोजन बंगळुरू, पुणे आणि हैदराबादेत केले जाईल. ७ ते २७ आॅक्टोबरपर्यंत सामने बंगळुरूत खेळले जातील. त्यानंतर २८ ऑक्टोबरपासून पुण्यात सामने सुरू होतील. सीझनचा पहिला सामना माजी विजेता दबंग दिल्ली आणि यु मुंबा यांच्यात खेळला जाईल.

बातम्या आणखी आहेत...