आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Football | Four Hat tricks In Just 19 Appearances; Earling's Record; The League's Top Scorer

फुटबाॅल:फक्त 19 सामन्यांत चार हॅटट्रिक ; अर्लिंगचा विक्रम; लीगचा टाॅप स्काेअर

मँचेस्टर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्वेचा युवा फुटबाॅलपटू अर्लिंग ब्राॅट हालेंड सामन्यागणिक विक्रमी खेळी करत आहे. त्याच्या कामगिरीमुळे प्रीमियर लीगमध्ये चार वेगवान हॅटट्रिकचा विक्रम नाेंद झाला. त्याने मँचेस्टर सिटी क्लबकडून वाेल्व्स क्लबविरुद्ध सामन्यात गाेलची केली. त्याची ही सिटी साेबत करारबद्ध झाल्यानंतर सत्रात चाैथी ठरली. त्याने १९ सामन्यांत फक्त ४ ची नाेंद केली आहे. या चारही अर्लिंगने एकट्याने केल्या आहेत. च्या यादीत हाॅलंडचा निस्टेलराॅय दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावे ६५ सामन्यांत चार ची नाेंद आहे.

25 गोल पूर्ण झाले अर्लिंगचे सत्रात. ताे लीगमधील टाॅप स्काेअरर.

बातम्या आणखी आहेत...