आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Football Players Of The German Team Have Fun During The World Cup; Now The Germany Team Is Out

फिफा विश्‍वचषक:जर्मनी संघातील फुटबाॅलपटूंची विश्वचषकादरम्यान माैजमजा; आताा जर्मनी संघ बाहेर

दाेहा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनी संघातील फुटबाॅलपटू हे विश्वचषकादरम्यान आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत माैजमजा करत हाेते. त्यांना सरावासाठी वेळच मिळाला नाही. या सर्व खेळाडूंनी आपला महत्त्वाचा वेळ पत्नी-मुलांसमवेत घालवला. यातून संघाच्या दर्जेदार कामगिरीला माेठा फटका बसला. यामुळेच जर्मनी संघाला यंदाच्या वर्ल्डकपमधून झटपट पॅकअप करावे लागले, अशा शब्दांत जर्मनी फुटबाॅल क्लबच्या संचालकांनी आराेप लावला आहे. जर्मनीचे खेळाडू हे हाॅटेलमधील स्विमिंग पुलावर आपल्या कुटुंबीयांसमवेत सेल्फी काढण्यात मग्न हाेते. हीच माैजमजा जर्मनी संघाला महागात पडली, असेही त्यांनी सांगितले.

जर्मनीची यंदाच्या स्पधॅेतील कामगिरी सुमार ठरली. टीमने गटातील तीनपैकी एकाच सामन्यात विजयाची नाेंद केली..

बातम्या आणखी आहेत...