आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल प्रीमियर लीग:मँचेस्टर सिटीचा यजमान चेल्सीवर विजय

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेल्या मँचेस्टर सिटीने आपली माेहीम कायम ठेवताना शुक्रवारी प्रीमियर लीगमध्ये १२ वा विजय साजरा केला. सिटी क्लबने सामन्यात यजमान चेल्सीचा पराभव केला. सिटीने स्टॅमफाेर्ड ब्रिज स्टेडियमवर १-० ने सामना जिंकला. रियाद मेहरेजने (६३ वा मि.) विजय निश्चित केला. दरम्यान, यजमान चेल्सीला घरच्या मैदानावर शेवटच्या मिनिटापर्यंत एकही गाेल करता आला नाही. यामुळे टीमला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...