आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • For The Next 28 Days, The World's Eyes Will Be On Padalalita; Light Up Every Corner Of Qatar

फुटबॉलचा कुंभमेळा सुरू:पुढील 28 दिवस जगाची नजर असेल पदलालित्यावर ; कतारचा कानाकोपरा प्रकाशमान

दोहा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारच्या राजधानीत रविवारपासून जगातील सर्वात रोमांचकारी खेळ सुरू झाला. बीटीएस या कोरियन पॉप बँडपासून हॉलीवूडचा प्रसिद्ध स्टार मॉर्गन फ्रीमनने सादरीकरण केले. आयोजन ६० हजार क्षमतेच्या अल बेत स्टेडियममध्ये झाले. पुढील २८ दिवस ३२ देशांचे संघ फिफा कपसाठी लढतील. पहिल्या दिवशी सामन्यात इक्वेडोरने यजमान कतारला २-० ने हरवले. फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच यजमान देश पहिल्या सामन्यात पराभूत झाला.

बातम्या आणखी आहेत...