आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी इनिंग:न्यूझीलंडचा माजी फलंदाज मॅक्युलम बनू शकतो इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंडचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंड कसोटी संघाचा नवा प्रशिक्षक बनू शकतो. सूत्रांनुसार, मॅक्युलम आणि ईसीबी यांच्यातील करार जवळपास निश्चित झाला आहे. एक-दोन दिवसांत ईसीबी त्याच्या नावाची अधिकृत घोषणा करू शकते. पॉल कॉलिंगवुड यांची इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या प्रशिक्षकपदी यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. कसोटीच्या प्रशिक्षक पदासाठी मॅक्युलमसह गॅरी कर्स्टन, सायमन कॅटिच आणि ग्राहम फोर्ड यांनी मुलाखत दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...