आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Four Indians, Including Monica, Clash In The Final Of The Thailand Open|Marathi News

थायलंड ओपन बॉक्सिंग स्‍पर्धा:मोनिकासह चार भारतीयांची थायलंड ओपनच्या फायनलमध्ये धडक

फुकेत4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बॉक्सर मोनिका, आशिषकुमार, गोविंद साहनी आणि वरिंदरसिंग यांनी थायलंड ओपनची अंतिम फेरी गाठली. २६ वर्षीय मोनिकाने ४८ किलो वजन गटात व्हिएतनामच्या थी डिएम किऊचा पराभव केला. गतविजेत्या आशिषने ७५ किलोत इंडोनेशियाच्या मायखेल मुस्किताला ५-० ने हरवले आणि ४८ किलोमध्ये गोविंदने व्हिएतनामच्या गुयेन लिन्ह फुंगचा ४-१ असा पराभव केला. ६० किलोमध्ये वरिंदरला फिलिपाइन्सच्या अब्दुल रहमानविरुद्ध पुढे चाल मिळाली.

बातम्या आणखी आहेत...