आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्येच आशिया कपचे आयोजन:आशियाई क्रिकेट कौन्सिलचे पूर्णपणे पाठबळ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमधील आगामी आशिया कप स्पर्धेतील आयोजनाला आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (एसीसी) पूर्णपणे पाठबळ आहे. येथील स्पर्धेचा रद्द करण्याचा आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव तयार केला नाही, अशी स्पष्टाेक्ती एसीसीने दिली. यासह एसीसीने पाकमधील अाशिया कप अायाेजन रद्दच्या चर्चेवर पडदा टाकला. पाकमधील अाशिया कप रद्दची चर्चा जाेमात सुरू हाेती.