आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग:राज्य कनिष्ठ बॉक्सिंग स्पर्धेत गौरवला सुवर्ण

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ गट बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबादचा युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव म्हस्केने सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याने ८० किलो वरील गटात अंतिम सामन्यात साताऱ्याच्या खेळाडूला हरवत ही पदकीय कामगिरी केली. तो विभागीय क्रीडा संकुलातील टाकस् बॉक्सिंग अकादमीमध्ये नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

बातम्या आणखी आहेत...