आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gayatri Gopichand And Tresa Jolly Win The All England Badminton Championship |Marathi News

बॅडमिंटन:ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्‍ये गायत्री गोपीचंद, त्रेसा जॉली विजयी

बर्मिंगहॅम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ वर्षांपूर्वी पुलेला गोपीचंदने ज्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये किताब जिंकला होता, त्याच चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी त्यांची १९ वर्षीय मुलगी गायत्रीने त्रेसा जॉली सोबत विजयी सलामी दिली आहे. गायत्री-त्रेसा जोडीने थायलंडच्या बेन्यापा एम्सा आणि नुंटकर्ण आमसार्ड जोडीचा १७-२१, २२-२०, २१-१४ असा पराभव केला. किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनीही पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्यने सौरभ वर्माचा २१-१७, २१-७ ने पराभव केला. त्याचबरोबर, श्रीकांतने कांताफोन वांगचारोएनचला २१-१८, २१-१४ ने हरवले.

बातम्या आणखी आहेत...