आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड कप टेकअवे:दिग्गजांनी केली निराशा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये खेळ उत्सवाची सांगता झाली. यंदाच्या स्पर्धेत अनेक देशांनी त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ दाखवला नाही. पण छोट्या देशांनी मोठी खेळी करून दाखवली. तगडे संघ मानले गेलेले बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, उरुग्वेसारखे संघ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाद झाले. अनेक नवे खेळाडू उदयाला आले. हा वर्ल्डकप अनेक दिग्गजांसाठी वाईट ठरला. जाणून घेऊ २९ दिवस चाललेल्या स्पर्धेचे टेकअवे...

{ अंडरडॉगचे वर्ल्ड : छोट्या संघांची उत्तम कामगिरी- हा वर्ल्डकप अंडरडॉग मानल्या जाणाऱ्या संघासाठी चांगला ठरली. मोरोक्को पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये दाखल झाला. द. कोरिया,घाना, ट्युनेशिया, ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आपली वेगळी छाप टाकली. { मोठे खेळाडू फ्लाॅप यंदा राेनाल्डाे, हॅरी केन, सुआरेझसारखे स्टार अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचे संघ बाहेर पडले.

बातम्या आणखी आहेत...