आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजी:गिल, दिसावालाला जागतिक शॉटगन स्पर्धेत मिश्र स्कीटमध्ये कांस्य

ओसिजेक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रोएशियात झालेल्या आयएसएसएफ शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले. भावतेग गिल आणि झाहरा डिसावाला यांनी स्कीट मिश्र कनिष्ठ सांघिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले. भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात अमेरिकेचा ७-१ असा पराभव केला. चॅम्पियनशिपमधील भारताचे हे तिसरे पदक आहे.

बातम्या आणखी आहेत...