आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gill's Record breaking Run Surpassed Virat, The Youngest Indian To Score A T20I Century

गिलच्या विक्रमी धावा:विराटला मागे टाकले, टी-20 शतक ठोकणारा सर्वात युवा भारतीय

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुभमन गिलच्या पहिल्या टी-२० शतकामुळे भारताने न्यूझीलंडला १६८ धावांनी नमवत मालिका २-१ ने जिंकली. भारताने सलग ८ वी द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकली.

शुभमन ६३ चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकारांनिशी १२६* धावा करून टी-२० शतक ठोकणारा सर्वात युवा भारतीय ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...