आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन बास्केटबाॅल लीग:गाेल्डन वाॅरियर्सचा प्ले आॅफ प्रवेश

पाेर्टलँड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत चॅम्पियन गाेल्डन स्टेट वाॅरियर्स संघाने साेमवारी अमेरिकन बास्केटबाॅल लीग एनबीएमध्ये शानदार विजय संपादन केला. संघाने लढतीत यजमान पाेर्टलँड ट्रेल ब्लेझर्स संघावर १५७-१०१ ने मात केली. यासह गत चॅम्पियन संघाला शेवटच्या दिवशी लीगच्या प्लेआॅफमधील आपला प्रवेश निश्चित करता आला. तसेच लाॅस एंजलिसनेही प्लेआॅफमध्ये धडक मारली आहे.