आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेफ ऑलिम्पिक:गोल्फर दीक्षा डागर सुवर्णपदकापासून केवळ एक पाऊल दूर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅक्सियास दो सुल (ब्राझील)| भारतीय गोल्फर दीक्षा डागर डेफलिम्पिकमधील सुवर्णपदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. २१ वर्षीय दीक्षा गोल्फ स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत पोहोचली आहे. उपांत्य फेरीत दीक्षाने कांस्यपदक विजेत्या नॉर्वेच्या अँड्रिया होव्हस्टीन हेलेगजेर्डेचा पराभव केला. आता अंतिम लढतीत तिचा सामना अमेरिकेच्या अॅश्लिन ग्रेस जॉन्सनशी होणार आहे. २०१७ मध्ये या स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले होते.

बातम्या आणखी आहेत...