आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस:सेरेना-व्हीनस शेवटचा सामना!

क्रिस्टाेफर क्लेरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या साेमवारपासून यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. २३ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनासाठी ही टेनिस स्पर्धा फार महत्त्वाची मानली जाते. कारण यंदाच्या सत्रानंतर ती पुन्हा कधीही टेनिसच्या काेर्टवर दिसणार नाही. अमेरिकेच्या या ४१ वर्षीय महिला टेनिसपटूने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे सत्रातील शेवटची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळून सेरेना ही टेनिसच्या विश्वाला अलविदा करणार आहे.

या स्पर्धेत अमेरिकन टेनिसच्या विश्वातील िवल्यम्स भगिनींची आपल्या घरच्या काेर्टवर सामना रंगण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...