आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचा सलग चाैथा विजय

मियामी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने आपली माेहीम कायम ठेवताना अमेरिकन फायनल एफटीएक्स क्रिप्टाे कप बुद्धिबळ स्पर्धेत सलग चाैथा विजय साजरा केला. त्याने चाैथ्या फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या लेवाेन अराेनियनचा पराभव केला. भारताच्या प्रज्ञानंदने ३-१ ने सामना जिंकला. यासह त्याला आपली विजयी लय कायम ठेवता आली. त्याते आतापर्यंत चारही फेरीमध्ये टाॅप-१० मधील खेळाडूंना पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.

बातम्या आणखी आहेत...