आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिम्नॅस्टिक:औरंगाबाद संघ उपविजेता

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंबिवली (मुंबई) येथे राज्यस्तरीय ट्रबलिंग अँड ट्राम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत एकूण १५ जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवला. औरंगाबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना जिगीषा जगदाळे, श्रेया तळेगावकर, अहिरा एकबोटे, अंजली गोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजयी केले. खेळाडूंना संघ प्रशिक्षक धैर्यशील देशमुख, प्रशिक्षक रणजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्यांचे राज्य संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, साईचे नितीन जैस्वाल, ॲड. संकर्षण जोशी आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...