आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीचा सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर:हॅरी ब्रुक, अॅश्ले गार्डनर दुसऱ्यांदा आयसीसी पुरस्काराचे मानकरी

दुबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅरी ब्रुक, अॅश्ले गार्डनर - Divya Marathi
हॅरी ब्रुक, अॅश्ले गार्डनर

इंग्लंडचा फाॅर्मात असलेला हॅरी ब्रुक आणि स्ट्रेलिया महिला संघाची लराउंडर अॅश्ले गार्डनर ही आयसीसीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना फेब्रुवारी महिन्यातील आयसीसीचा सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला. या दाेन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी तीन महिन्यांत दुसऱ्यांदा या पुरस्काराचा बहुमान पटकावला आहे. यापूर्वी हे दाेघेही डिसेंबर महिन्यात या पुरस्काराचे मानकरी ठरले हाेते. ब्रुकने फेब्रुवारीच्या पुरस्कारादरम्यान रवींद्र जडेजा व गुडाकेशलाही मागे टाकले. अॅॅश्ले गार्डनरची महिला लीगमधील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...