आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी:दक्षिण आफ्रिकेचे ऑलिम्पियन हाॅकीपटू क्रेग फुल्टन भारताच्या प्रशिक्षकपदी

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेचे ऑलिम्पियन हाॅकीपटू क्रेग फुल्टन यांची आता भारतीय हाॅकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना २५ वर्षांचा प्रशिक्षणाचा माेठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामाेर्तब करण्यात आले. यजमान भारतीय संघाला विश्वचषक हाॅकी स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. यामुळेच ग्रॅहम रेड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यामुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त हाेते. फुल्टन यांनी २०१४ ते २०१८ दरम्यान आयर्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ २०१६ मध्ये रिआे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला हाेता

बातम्या आणखी आहेत...