आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदीपक बायसिकल किक:हालेंडची बायसिकल किक; मॅनेजरकडून काैतुकाचा वर्षाव

साऊथम्पटन |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेल्या २२ वर्षीय अर्लिंग हालेंडने करिअरमध्ये नेत्रदीपक बायसिकल किक मारली. त्याने मँचेस्टर सिटीला एकतर्फी विजय मिळवून दिला. मँचेस्टर सिटीने सामन्यात ४-१ ने यजमान साऊथम्पटनचा पराभव केला. यादरम्यान लक्षवेधी बायसिकल किक मारणाऱ्या हालेंडवर टीमचे मॅनेजर पेप गुआर्डिआेला यांनी काैतुकाचा वर्षाव केला. ‘हालेंड आता राेनाल्डाे आणि लियाेनेल मेसीच्या रांगेत येत आहे. त्याच्यामध्ये यासाठीची प्रचंड क्षमता आहे,असे ते म्हणाले.