आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Holland's Second Premier League Hat trick In Six Days, Manchester City's Winning Hat trick

फुटबॉल लीग:हॉलंडची प्रीमियर लीगमध्ये सहा दिवसांत दुसरी हॅट्रिक, मँचेस्टर सिटीचा विजयी चौकार

मँचेस्टरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फॉर्मात असलेल्या सुपरस्टार हॉलंडने प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये गोलची दुसरी हॅट्रिक साजरी केली. याच सर्वोत्तम खेळीच्या बळावर मँचेस्टर सिटीने ईपीएल मध्ये विजयी चौकार मारला. मँचेस्टर सिटीने शुक्रवारी सामन्यामध्ये नॉटिंग्घम फास्टेट क्लबला धूळ चारली. मँचेस्टर सिटीने ६-० ने सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. हॉलंडने सामन्यामध्ये १२, २३ आणि ३८ व्या मिनिटाला गोल केले. तसेच संघाच्या विजयामध्ये जोआओ आणि अलवारेज यांनी मोलाचे योगदान दिले. या विजयामुळे आता मँचेस्टर सिटीच्या नावे १३ गुण झाले आहेत. दुसरीकडे आर्सेनल क्लबने आपल्या घरच्या मैदानावर एस्टन व्हील संघाचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...