आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Sports
 • ICC Issued New Guidelines, Players Have To Be In Isolation 14 Days Before The Match, Medical Officers Will Be Appointed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनानंतर क्रिकेट:आयसीसीने जारी केली गाइडलाइन; सामन्यापूर्वी 14 दिवसांसाठी खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ट्रेनिंग करावी लागेल

स्पोर्ट डेस्कएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आयसीसीने चार टप्प्यात ट्रेनिंग सुरू करण्याचा सल्ला दिला
 • पहिल्या टप्प्यात खेळाडूंना वयक्तित ट्रेनिंगची सूट असेल
 • दुसऱ्या फेजमध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू सोबत ट्रेनिंग करु शकतील

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) ने क्रिकेटच्या सुरक्षित वापसी बाबत गाइडलाइन जारी केली आहे. या गाइडलाइनमध्ये डोमेस्टीक ते आंतरराष्ट्रीय खेळाडूंची ट्रेनिंग, खेळ, प्रवास आणि व्हायरसशी संबंधित सर्व दिशा-निर्देश सामील आहेत. या अंतर्गत सर्व टूर्नामेंट किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी 14 दिवसांसाठी टीमला आयसोलेशनमध्ये ट्रेनिंग करावी लागेल.

याशिवाय खेळाडूंच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी चीफ मेडिकल ऑफिसरची नियुक्ती केली जाईळ. आयसीसीच्या मेडिकल सल्लागार समितीने अनेक जानकारांसोबत मिळून ही गाइडलाइन जारी केली आहे.

चार टप्प्याट ट्रेनिंग सुरू करण्याचा सल्ला

आयसीसीने चार वेगवेगळ्या टप्प्यात ट्रेनिंग सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या टप्प्यात खेळाडूंना वयक्तिक ट्रेनिंगची सुट दिली जाईल, तर दुसऱ्या फेजमध्ये दोन किंवा तीन खेळाडूंसोबत सराव करता येईल. यादरम्यान सोशल डिस्टेंसिंगचे पाल करावे लागेल. शेवटच्या फेजमध्ये संपूर्ण संघाला सोबत सराव करण्याची संधी मिळेल.

आयसीसीच्या गाइडलाइन्समधील महत्वाचे मुद्दे

 • ट्रेनिंगपूर्वी आणि नंतर सर्व साहित्य सॅनिटाइज करावे लागेल.
 • खेळाडूंना एकमेकांच्या सामन वापरता येणार नाही.
 • ट्रेनिंगदरम्यान खेळाडूंना सोशल डिस्टेंसिंगचे पाल करावे लागेल.
 • खेळाडूंना स्टेडियममध्ये तयार होण्याऐवजी घरुनच तयार होऊन यावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...