आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 'If I Had Suffered A Major Injury, I Wouldn't Have Thought Of A Comeback'

टेनिस:‘मला मोठी दुखापत झाली असती तर पुनरागमनाचा विचार केला नसता’

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन अँडी मरे आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ३५ वर्षीय मरेवर २०१८ व २०१९ मध्ये २ वेळा शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर २०२२ मध्ये तो विशेष कामगिरी करू शकला नाही. मरेने म्हटले की, ‘जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत स्पर्धेत खेळत राहीन. मला माझ्या वय पाहता अधिक पुढचा विचार करता येणार नाही. मोठी दुखापत झाली असती तर मी पुनरागमन करण्याचा अजिबात विचार केला नसता.’

बातम्या आणखी आहेत...