आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Iga Swatek Enters The Quarterfinals Of The Madrid Open For The First Time

ओपन टेनिस स्पर्धा:इगा स्वातेक पहिल्यांदाच माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल

माद्रिदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलंडच्या टेनिसपटू इगा स्वातेकने मंगळवारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये एकेतरिनाचा पराभव केला. स्वातेकने ६-४, ६-७, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला करिअरमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित करता आला. आता तिच्यासमोर क्रोएशियाच्या पेत्राचे आव्हान असेल. दुसरीकडे तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलानेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.