आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये सर्वात वयस्कर प्रशिक्षकांचा विक्रम ओटो रिहागल यांच्या नावे आहे. त्यांनी २०१० मध्ये प्रशिक्षकासह मॅनेजरच्या भूमिकेत ग्रीस संघाला मार्गदर्शन केले हाेते.
ओटो रिहागल वय- 71 वर्षे 317 दिवस (ग्रीस)
ऑस्कर तबारेज वय- 71 वर्षे 125 दिवस (उरुग्वे)
लुई वॅन गॉल वय- 71 वर्षे 105 दिवस (हाॅलंड)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.