आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:लीस्टर सिटी ईएफएल कपच्या चौथ्या फेरीत, डॉन्सला 3 -0 ने हरवले

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीस्टर सिटीने ईएफएल कपच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. संघाने मिल्टन केन्स डॉन्सचा ३-० असा पराभव केला. लीस्टर सिटीकडून युरी टायलेमन्स (१८ व्या), अयोजे पेरेझ (२९ व्या), लेमी वर्डी (५० व्या) यांनी गोल केले. पूर्णवेळपर्यंत मिल्टनला एकही गोल करता आला नाही. अन्य लढतीत साउथम्प्टनने लिंकन सिटीचा २-१ असा पराभव केला. अॅडम्सने २५ व्या व ७४ व्या मिनिटाला लागोपाठ गोल केले, त्याआधी दुसऱ्या मिनिटाला लिंकनच्या बझुनूने आत्मघाती गोल केला.

बातम्या आणखी आहेत...