आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी प्राे लीग:पेनल्टी शूटआऊटवर भारताची ऑस्ट्रेलियावर मात

राउरकेला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने हॉकी प्राे लीगमध्ये ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटवर हरवले. भारत व ऑस्ट्रेलियाचा सामना निर्धारित वेळेत २-२ गोलने ड्रॉ झाला. त्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटवर सामना झाला. यात भारतीय संघाने ४ गोल करत सामना जिंकला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया ३ गोल करु शकला. भारताच्या हरमनप्रीत सिंगने २, दिलप्रीत सुखजीतने शूटआउटवर १-१ गोल केला.

बातम्या आणखी आहेत...