आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Defeated Egypt, The Indian Women's Team Won The First Friendly Match

फुटबॉल:भारताने इजिप्तला हरवले, भारतीय महिला संघाने पहिला मैत्रीपूर्ण सामना जिंकला

जरका (जाॅर्डन)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला संघाने पहिला मैत्रीपूर्ण सामना जिंकला. संघाने इजिप्तला १-० ने पराभूत केले. फिफा मान्यताप्राप्त सामन्यात भारताचा आफ्रिकन संघाविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला. भारताच्या प्रियंवदाने ३२ व्या मिनिटाला गोल करून आघाडी मिळवून दिली. पूर्णवेळपर्यंत हा गाेल फरक राहिला.

संपूर्ण सामन्यात इजिप्तला एकही गोल करता आला नाही. ८ एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात भारताचा सामना यजमान जॉर्डनशी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...