आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने दाैऱ्यावर टी-२० मालिकेत यजमान नेपाळ संघाचा ३-० ने धुव्वा उडवला. भारताने मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नेपाळवर मात केली. भारताने ९२ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका ३-० ने आपल्या नावे केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद १९८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात नेपाळला १७ षटकांत १०६ धावांवर गाशा गुंडाळावा लागला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.