आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Table Tennis Player Manika Batra Archana Kamath Pair In The Top Five, Fourth Place With 1501 Points|Marathi News

टेबल टेनिस:भारतीय टेबल टेनिसपटू मणिका बत्रा -अर्चना कामथ जोडी अव्वल पाचमध्ये, 1501 गुणांसह चौथ्या स्थानी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय टेबल टेनिसपटू मणिका बत्रा व अर्चना कामथ जोडी अव्वल-५ मध्ये पोहोचली. मणिका व अर्चनाला दोन स्थानांचा फायदा झाला. या जोडीने १५०१ गुणांसह चौथे स्थान गाठले. चीनची वांग मन्यु आणि सुन यिंगशा जोडी अव्वलस्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...