आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उबेर कप:भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये

बॅकाँक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पुरुष टीमपाठाेपाठ महिला संघानेही विजयाचा डबल धमाका उडवला. यासह ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने मंगळवारी उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय महिला संघाने स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात अमेरिकेला ४-१ ने धूळ चारली. भारतीय महिला संघाने सलामी सामन्यात कॅनडाला ४-१ ने पराभूत केले होते. आता सलग दुसऱ्या विजयासह भारतीय महिला संघानेही गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले आहे.

बातम्या आणखी आहेत...