आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळवड उत्साहात:भारतीय महिला संघ रंगला धुळवडीमध्ये!

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला माेठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. या लीगमध्ये सहभागी पाच संघांतील भारतीय खेळाडूंनी आपल्या सहकारी विदेशी खेळाडूंसाेबत मंगळवारी माेठ्या उत्साहात धुळवड खेळली. यादरम्यान यंदाच्या लीगमधील सर्वात महागडी फलंदाज स्मृती मानधनाने आपल्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडूंसाेबत रंगांची उधळण केली. या साेहळ्यात शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत काैर, स्नेह राणा यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. तसेच विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंग, ब्रंट, साेफिया, विंडीजची हेली मॅथ्यूज यांनीही या धुळवडीमध्ये सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...