आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनीमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान एक मनोरंजक घटना घडली. या सामन्यात भारताचा पराभव झाला, या एका भारतीय तरुणाने सर्वांची मने जिंकली.
Was this the riskiest play of the night? 💍
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2020
She said yes - and that's got @GMaxi_32's approval! 👏 #AUSvIND pic.twitter.com/7vM8jyJ305
सामन्यादरम्यान एका भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियन तरुणीला सर्वांसमोर प्रपोज केला आणि त्या मुलीनेही त्याच्या प्रेमाचा स्विकार केला. यानंतर मुलाने मुलीला आंगठी घातली आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियन खेळाडून ग्लेन मॅक्सवेलनेही टाळ्या वाजवून त्या जोडप्याला शुभेछ्या दिल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.