आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:माजी विजेत्याला नमवून भारताचा 16 वर्षीय गुकेश चॅम्पियन

बर्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर गुकेशने साेमवारी वर्ल्ड चेस आर्मागेडन आशिया आणि ओसिनिया इव्हेंटमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने यादरम्यान लढतीत माजी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन नाेदिरबेक अब्दुसातराेवचा पराभव केला.